मला च्युXX काढता का? तुमचा माज मी जिरवतो; अजितदादांच्या आमदाराची जीभ घसरली, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं काय घडलं?
पोलिसांनीच कोकेन ठेवलं आणि ‘दृश्यम’प्रमाणे चित्र रंगवलं, व्हिडीओ व्हायरल केला; पुणे पोलीस गोत्यात येणार, कायदेशीर बाब सांगत असीम सरोदेंचा दावा
मोदी ढोल कशाला बडवतात? भारताच्या बाजूने एकही देश उरला नाही; अरविंद सावंत मोदींच्या धोरणावर तुटून पडले
मुख्यमंत्री म्हणाले त्रिभाषासूत्री करणारच, राज ठाकरेंचा इशारा; करुन दाखवा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू
लेकाला ईडीकडून अटक; माजी मुख्यमंत्री म्हणाले, मोदी-शाहांनी त्यांच्या मालकाला खूश करण्यासाठी ईडी पाठवली
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानच्या हातात पुन्हा येणार कटोरा! आर्थिक स्थिती गंभीर, नेमकं किती आहे कर्ज?
हुकूमशहा शांतपणे मरत नाहीत! अमेरिकन जनता पुन्हा ट्रम्पविरोधात रस्त्यावर; हुकूमशहा म्हणत तब्बल 1600 ठिकाणी आंदोलन
सारखं हॉटेलला का जात होता? पती असूनही दुसऱ्या पुरुषाशी…? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारलं
कर्जाच्या व्याज परताव्यासाठी पाच हजारांची लाच घेतली, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा जिल्हा समन्वयक अटकेत
महाराष्ट्रात प्लॅस्टिक फुलांवर बंदी येणार, 105 आमदारांच्या सह्यांचे पत्र; मुख्यमंत्र्यांची संमती, लवकरच निर्णय
प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न, विधानसभेत विजय वडेट्टीवारांचा आरोप; देवेंद्र फडणवीस शांतपणे म्हणाले…
पुणे विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक, बॅरिकेट्स तोडून कुलगुरुंच्या कार्यालयाकडे घुसण्याचा प्रयत्न; पोलीस धावले
उद्धव ठाकरेंना दिलासा, शिवसेना नाव अन् चिन्हावर झाली सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय काय घडलं?, वाचा पॉईंट टू पॉईंट